शेतीचा हालअहवाल

॥ शेतीचा हालअहवाल ॥ हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीचे फारच नेमके मूल्यमापन न्यायमूर्ती बखले यांच्या या विधानात आपणाला पहावयास मिळते. गाथा रचणाऱ्या कवींचे शेतकऱ्यांच्या दुःख दारिद्र्याकडं किती बारीक लक्ष होतं ते अनेक गाथातून आपल्याला कळतं. ‘शेतकरी कर्जात जन्मतो, कर्ज डोक्यावर घेऊन जगतो आणि पाठीमागं कर्ज ठेवूनच मरतो’ हे शेतकऱ्यांविषयीचं सनातन सत्य … Continue reading शेतीचा हालअहवाल