अण्णा भाऊ साठे हे मानवतावादी दृष्टीचे लेखक : अजय कांडर

कोल्हापूरः अण्णा भाऊ साठे यांचे वाङ्मय जात वर्ग भेदभाव ओलांडून माणसांच्या प्रश्नांची, माणुसकीची जाणीव जागी ठेवते. त्यांचे मानवतावादी परंपरेतले लेखन आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या वाङ्‍मयात वंचित शोषित समाजाची दुःखे आहेत. या समाजाच्या संघर्षाच्या कथा त्यांनी मांडल्या. असे प्रतिपादन कवी लेखक अजय कांडर यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाच्यावतीने … Continue reading अण्णा भाऊ साठे हे मानवतावादी दृष्टीचे लेखक : अजय कांडर