अक्षरसागर पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूर – गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंच यांचेवतीने अक्षरसागर साहित्य पुरस्कार देण्यात येतात. यासाठी पुस्तके मागविणेत येत आहेत. कादंबरी, कथा कविता, बालसाहित्य (गद्य, पद्य दोन्ही) आणि संकिर्ण (इतर सर्व साहित्य प्रकार) या  साहित्य प्रकारांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे‌ पुरस्काराचे स्वरुप असेल. तरी … Continue reading अक्षरसागर पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन