April 24, 2024
Akshar Sagar marathi literature award Gargoti
Home » अक्षरसागर पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

अक्षरसागर पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूर – गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंच यांचेवतीने अक्षरसागर साहित्य पुरस्कार देण्यात येतात. यासाठी पुस्तके मागविणेत येत आहेत. कादंबरी, कथा कविता, बालसाहित्य (गद्य, पद्य दोन्ही) आणि संकिर्ण (इतर सर्व साहित्य प्रकार) या  साहित्य प्रकारांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे‌ पुरस्काराचे स्वरुप असेल.

तरी लेखक, प्रकाशक यांनी 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती व लेखकाचा अल्पपरिचय  01 जानेवारी 2024 पर्यंत पोहोचतील अशा रितीने पाठवावीत, असे आवाहन अध्यक्ष डॉ. मा. ग. गुरव (9421114264) यांनी केले आहे.  

पुस्तके पाठविण्याचा पत्ता असा – बा. स. जठार, विद्यासागर निवास, शिंदेवाडी रोड, गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर – 416209, मोबाईल – 9850393996 किंवा 9420436256

Related posts

संत शिकवणीच्या अभ्यासातून सात्त्विक भावाची जागृती

मुलं गेली अवकाशात’ : गोष्टींचा गुच्छ!

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी खेडेगावात..काय आहे याचा इतिहास ?

Leave a Comment