गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचचे पुरस्कार जाहीर

गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचतर्फे साहित्य पुरस्कार – 2021ची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण १४ एप्रिल रोजी मडिलगे खुर्द ( ता. भुदरगड ) येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे अशी माहिती मंचाचे अध्यक्ष राजन कोनवडेकर आणि उपाध्यक्ष डाॅ. अर्जुन कुंभार यांनी दिली आहे. अक्षरसागर साहित्य मंचातर्फे देण्यात … Continue reading गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचचे पुरस्कार जाहीर