भूजल आणि भू-तापमान : एक निरिक्षण

भूजल हे भु-तापमान नियंत्रणात मोठी भूमिका बजावते. भूजल पातळी खोल जाण्यानं, जलधर रिकामे झाल्याने भु-तापमान वाढून कितीतरी ईतर समस्या निर्माण होतात. वृक्षलागवड न टिकणे हा त्यापैकीच एक परिणाम जो निसर्ग बेट संकल्पनेत सांगितलेला. तसाच, शहरी भागात आढळणारा हवेतला उष्मा हा देखील एक परिणाम. उपेंद्र धोंडे गेल्या आठवडाभरात सहजच सोलापूर, रावेत … Continue reading भूजल आणि भू-तापमान : एक निरिक्षण