अंटार्क्टिकाची सफर…(व्हिडिओ)

लाॅकडाऊनच्या कालावधीत घरी असला तरी, घरबसल्या पहा पृथ्वीतलावरील सातवा खंड. मनुष्यवस्ती नसलेल्या व ९८ टक्के बर्फाच्छादित अंटार्क्टिकाची रोमहर्षक, चित्तथरारक सहल…एन्ड ऑफ द वर्ल्ड भटकंतीमध्ये…आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान व जयंती प्रधान यांच्या व्हिडिओद्वारे… अद्‍भुत, विस्मयजनक अंटार्क्टिका खंडावर आम्ही जवळजवळ नऊ-दहा दिवस होतो. आमची अठरा दिवसांची क्रूझ एक्स्पीडिशन क्रूझ होती. निरनिराळ्या बेटांच्या … Continue reading अंटार्क्टिकाची सफर…(व्हिडिओ)