खेड्यांची जळती वेदना..”काळीज विकल्याची गोष्ट “

” काळीज विकल्याची गोष्ट ” या कथांच्या संग्रहात ज्येष्ठ कथाकार आसाराम लोमटे यांनी मल्पृष्ठावर लिहिले प्रमाणे अस्सल ग्रामजीवन शब्दांकित झाले आहे. हा कथासंग्रह खेड्यातल्या कष्टाळू स्त्रियांची कणव करतो. तसेच शेतकऱ्याला नाडणाऱ्या, फसवणाऱ्या व्यवस्थेचा धिक्कार ही करतो. नात्या गोत्यात निर्माण होणारे ताण तणाव सामंज्यस्याने सोडवण्याचा अनुभवी सल्ला देतो. घराचे घरपण राखण्यासाठी … Continue reading खेड्यांची जळती वेदना..”काळीज विकल्याची गोष्ट “