स्वधर्म कोणता ?

मी आत्मा आहे, हे जाणणे हाच प्रत्येकाचा धर्म आहे. तोच स्वधर्म आहे. याचे आचरण करून आत्मज्ञानी होणे हेच खरे स्वधर्माचे पालन आहे. हा मानव जन्म हा यासाठी आहे.  राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल – 9011087406 म्हणोनि ऐकें पांडवा । हा स्वधर्मु कवणें न संडावा ।सर्वभावें भजावा । हाचिं एकु ।। १४३ … Continue reading स्वधर्म कोणता ?