आषाढी वारी…

आषाढी वारीमुसळधार पावसाच्या सरीआनंदी आनंद भक्तांच्या दारी हिरवा गार शालू पसरला भूमीवरीनागमोडी लालसरी नदीची नथणी नाकावरीनटली भूमाता, स्वागत करी वारकरी,प्रसन्न मनाने भक्ती करी शेतकरी भक्तीचा मळा फुलला दारोदारीविठ्ठल नामाचा गजर घरोघरीसोहम सोहमच्या माळा भक्ताघरीआत्मज्ञानाचा फुलोरा फुलला देहमंदिरी विठ्ठल पाहतो हा सोहळा पंढरपुरीदूर असूनही त्याला कळती महती सारीविचारतो वारकऱ्या पाहिलास का … Continue reading आषाढी वारी…