अस्वस्थ एकांतमधून समदु:खी लोकांचा आशावाद

रस्त्यावरच्या फकिराच्या सुरातले गीत ‘खयाल कोई बुरा अब दिल से निकाला जाये’ हा हबीब भंडारे यांच्या काव्याशयाचा गाभा आहे. वेदनांच्या दाहक झळांना सामोरे जाण्याचे प्राक्तन कवीच्या वाट्याला आलेले आहे. परिणामी दुःखाच्या खोल गहिरेपणाची जाणीव येथे तीव्रतेने नोंदवली जाते. डॉ. सतीश बडवे, औरंगाबाद. ख्यातनाम समीक्षक व लेखक “जगण्यातले सत्व शोधण्याची भूमिका … Continue reading अस्वस्थ एकांतमधून समदु:खी लोकांचा आशावाद