संस्कृतीबरोबरच पर्यावरणाची जनजागृती करणारी नाटिका…

मुलांच्या मनात संस्कार, संस्कृती आणि पर्यावरणाची जनजागृती करणाऱ्या ‘निर्धार ठाम शेवटला नेऊ आपले काम ‘ या सुंदर नाटिकेचे लेखन बबन शिंदे यांनी केलेले आहे. प्रा. रामदास केदार उदगीर बबन शिंदे हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील प्रसिद्ध कवी असून त्यांचे काटेरी वाटा, पोटमारा हे कविता संग्रह, प्रांजळ मन, एकोपा, बडबडी बबली, … Continue reading संस्कृतीबरोबरच पर्यावरणाची जनजागृती करणारी नाटिका…