शेतशिवारातील घटनांचे वास्तव मांडणारा दस्तावेज

वास्तव मांडणारा दस्तावेज : बाईचा दगड आधुनिक मराठी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ भास्कर बडे यांचा “बाईचा दगड” हा कथा संग्रह वाचण्यात आला. हा कथासंग्रह वाचण्याची उत्सुकता होती ती पुस्तकाच्या शीर्षकामुळे. कारण “बाईचा दगड” हे शीर्षक वाचून नकळत मनात विचार आला, सर हे शेती मातीशी एकरूप असणारे वावरातील साहित्यिक आणि त्यांच्या … Continue reading शेतशिवारातील घटनांचे वास्तव मांडणारा दस्तावेज