नर्मदेच्या निसर्गरम्य किनारी रावेरखेडीमधील थोरले बाजीराव पेशवे यांची समाधी

महान योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या रावेरखेडी (मध्य प्रदेश) येथील समाधीचं दर्शन घेण्याची संधी नुकतीच म्हणजे १४ एप्रिलला मिळाली. नर्मदेच्या किनाऱ्यावर नयनरम्य ठिकाणी असलेली ही समाधी चांगल्या अवस्थेत तर आहेच, शिवाय इथं स्वच्छताही उत्तम ठेवली जाते. समाधीस्थळी महापराक्रमी पेशव्यांचा उंच पुतळा उभारणार असल्याची वृत्ते काही वर्षांपूर्वी आली होती. पण … Continue reading नर्मदेच्या निसर्गरम्य किनारी रावेरखेडीमधील थोरले बाजीराव पेशवे यांची समाधी