📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
November 3, 2026
वेब स्टोरी

नर्मदेच्या निसर्गरम्य किनारी रावेरखेडीमधील थोरले बाजीराव पेशवे यांची समाधी

Photo of the Samadhi of Peshwa Bajirao I at Raverkhedi, captured by Sunita Lohokar, showcasing Maratha heritage in Madhya Pradesh

महान योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या रावेरखेडी (मध्य प्रदेश) येथील समाधीचं दर्शन घेण्याची संधी नुकतीच म्हणजे १४ एप्रिलला मिळाली. नर्मदेच्या किनाऱ्यावर नयनरम्य ठिकाणी असलेली ही समाधी चांगल्या अवस्थेत तर आहेच, शिवाय इथं स्वच्छताही उत्तम ठेवली जाते. समाधीस्थळी महापराक्रमी पेशव्यांचा उंच पुतळा उभारणार असल्याची वृत्ते काही वर्षांपूर्वी आली होती. पण अद्याप तरी कामाला सुरुवात झालेली दिसली नाही. अगदी त्यांचे छायाचित्रही कुठे दिसत नाही. इथली प्रशस्त जागा पाहता इथं माहितीपूर्ण संग्रहालयही उभारता येऊ शकतं. रावेरखेडी हे शेतीप्रधान गाव आहे. गावकरी साधेसुधे आणि स्वागतशील. समाधीच्या निमित्तानं हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित झालं, तर गावकऱ्यांना रोजगार मिळू शकतो…

सुनीता लोहोकरे, पुणे

Related posts

कबीरांची वैश्विकता जपणारे पुस्तक

तुका म्हणे करूनि दावी । त्याचे पाय माझे जीवीं

रिकाम्या झोळीतील सकारात्मकता

Leave a Comment

Leave a review

    श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406