बकुळगंध : एक संस्मरणीय दस्तावेज

प्रख्यात कवयित्री शांता शेळके यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. शांताबाई यांची जन्मशताब्दी अभिनव रीतीने कृतिशील स्वरूपात साजरी करण्याची कल्पना महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे प्रसिद्ध कवी राजन लाखे यांच्या नेतृत्वाने अमलात आणली. तिचे मूर्त स्वरूप म्हणजे ‘बकुळगंध’ हा १०० लेखांचा शतगुणी ग्रंथ. डॉ. न. म. जोशी, (ज्येष्ठ साहित्यिक) शांताबाईंची कविता म्हणजे … Continue reading बकुळगंध : एक संस्मरणीय दस्तावेज