अद्भूत अन् वास्तव अशा संमिश्र जगाची सफर घडवून आणणारी कादंबरी
“शेवटची लाओग्राफ़िया” ही बाळासाहेब लबडे यांची दुसरी कादंबरी . अवताल भोवतालचं प्रचंड गुंतागुंतीचं वास्तव आणि ते मांडण्याची अफ़लातून मनोविश्लेषणात्मक अशी कादबरी लेखनाची आधुनिक प्रयोगशीलता मनाला चक्रावून टाकल्याशिवाय राहत नाही .ही भन्नाट कादंबरी आहे हे नक्की. परीक्षण – बाबाराव मुसळे9325044210 babaraomusale@gmail.com ‘ पिपिलिका मुक्तिधाम’ ही 2019 मध्ये ग्रंथालीने प्रकाशित केलेली त्यांची पहिली कादंबरी. त्या कादंबरीची पाठराखण माझी आहे. … Continue reading अद्भूत अन् वास्तव अशा संमिश्र जगाची सफर घडवून आणणारी कादंबरी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed