नको पिझ्झा बर्गर…नियमित खा भगर !

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष भगरीला लोहाचा एक उत्तम पुरवठा करणारा धान्य प्रकार म्हणून बघितले जाते. 100 ग्रॅम भगरीत आपणास 18.6 ग्रॅम लोह प्राप्त होवू शकते. ॲनिमिया, कुपोषण आदींवर मात करण्यासाठी भगरीचे सेवन लाभदायक मानले जाते. प्रशांत दैठणकर आपल्या कोकणात मुबलक होणारे आणखी एक महत्वाचे भरडधान्य म्हणजे भगर होय. अर्थात भगर म्हणजे … Continue reading नको पिझ्झा बर्गर…नियमित खा भगर !