पत्रकारितेत करिअर घडवू पाहणाऱ्यांसाठी… (व्हिडिओ)

वृत्तपत्रात सर्वाधिक एक्सक्लुसिव्ह बातम्यांना महत्त्व असते. या बातम्या नुसत्या मनोरंजक नसतात, उलट या बातम्या समाजमनावर मोठा प्रभाव पाडतात. त्यातून अनेकदा अपेक्षित बदलही घडतात. काही अनिष्ट गोष्टींना पायबंदही होऊ शकतो. अशा एक्सक्लुसिव्ह बातम्या पत्रकार मिळवतो तरी कसा ? काही बातम्या अगदी सहज गप्पा मारताना मिळून जातात, तर काही स्पेशल सोर्सेसकडून मिळतात. … Continue reading पत्रकारितेत करिअर घडवू पाहणाऱ्यांसाठी… (व्हिडिओ)