कृष्णे…ऽऽऽ !

घाटाला त्याच्या रंग रूपासहित स्वत:चे म्हणून एक व्यक्‍तिमत्त्व असते. त्याची म्हणून एक भाषा असते. देहबोली असते. त्याचा स्वत:चा म्हणून एक विशिष्ट असा गंध असतो. भिलवडीच्या कृष्णेच्या तीरावरचा एैसपैस पण अत्यंत कमी पायऱ्यांचा दीर्घघाट आळसावलेल्या म्हातारी सारखा वाटतो. रांगत रांगत एखादे मूल सहजपणे आईच्या पदराखाली लपावे तसा हा घाट अलगद कृष्णेच्या … Continue reading कृष्णे…ऽऽऽ !