बंजारा समाजातील म्हणींचे सौंदर्य…

बंजारा समाजातील म्हणीवर मराठी आणि हिंदी भाषेचा प्रभाव दिसून येतो. काही म्हणी हिंदी, मराठीतून भाषांतरित झालेल्या वाटतात; पण अनेक म्हणी वेगळ्या तर आहेत तसेच जातीचा अभिमान दाखवणाऱ्या म्हणीही आहेत. यातून या भाषेचे सौंदर्यही दिसून येते. काय आहेत या भाषेतील म्हणी व त्यांची वैशिष्ट्ये काय हे जाणून घेऊया या लेखातून… डॉ. … Continue reading बंजारा समाजातील म्हणींचे सौंदर्य…