सुरुवात रामराज्याची….

संपूर्ण रामायण कथा वाचली. ऐकली. टीव्हीवर बघितली. पण “शरीर म्हणजे अयोध्या, त्याही पुढे जाऊन शरीरामध्ये संपूर्ण रामायण घडत असतं” हे गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या कृपेनं कळलं. रामकथा ही भक्तीकथा आहे. ती भक्तीभावानं ऐकली तरच त्याची अनुभूती येते. ती आपणापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न… यशवंत जोशी (बंगळूर ) मोबाईल … Continue reading सुरुवात रामराज्याची….