बेहड्याची खरी ओळख ही भेळा म्हणूनच…

बेहडा हा पानझडी वृक्ष काँब्रेटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव टर्मिनॅलिया बेलिरिका आहे. तो मूळचा आग्नेय आशियातील असून फळे व लाकूड यांसाठी त्याची लागवड करतात. हिरडा, अर्जुन आणि ऐन या वनस्पतीही याच कुलातील आहेत. म्यानमार, श्रीलंका आणि भारत या देशांतील मिश्रवनांत बेहडा आढळतो. प्रतिक मोरे पर्यावरण प्रेमी लहानपणी भेळ्याची फळं … Continue reading बेहड्याची खरी ओळख ही भेळा म्हणूनच…