साहित्यिक महादेव मोरे यांना आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार जाहीर

बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालय संस्थेतर्फे देण्यात येणारा यंदाचा प्रतिष्ठेचा ‘आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार-२०२२’ ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांना देण्याचा निर्णय कार्यकारी मंडळाने घेतला आहे, अशी माहिती कार्यवाह रघुनाथ बांडगी यांनी दिली आहे. २५ हजार रुपये , मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हा परस्कार साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रथितयश … Continue reading साहित्यिक महादेव मोरे यांना आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार जाहीर