सावधान ! भारतामधील तांदळामध्ये सूक्ष्मप्लास्टिकचे कण

भारतामधील तांदळामध्ये सूक्ष्मप्लास्टिकचे कण असल्याचे डॉ. अनिल गोरे आणि सहकाऱ्यांच्या संशोधनाने उघडक भारतामध्ये तांदळाच्या विविध नमुन्यांत सूक्ष्मप्लास्टिक कण आढळत असल्याचे महत्त्वपूर्ण संशोधन प्रा. डॉ. अनिल ह. गोरे, प्रा. गोविंद भ. कोळेकर, कुमारी पिनल भावसार (PhD संशोधक विद्यार्थिनी), आणि त्यांच्या सहकार्यांनी उघडकीस आणले आहे. प्रा. डॉ. अनिल ह. गोरे हे शिवाजी … Continue reading सावधान ! भारतामधील तांदळामध्ये सूक्ष्मप्लास्टिकचे कण