भारतीय भाषा अन् साहित्याविषयी जाणून घेण्याची इच्छा वृद्धिंगत करणारे पुस्तक

भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचा मग दिवा विझे. असे कवी कुसुमाग्रज यांनी स्वातंत्र्यदेवीची विनवणी या कवितेत म्हटले आहे. याची आठवण करून देत डॉ. लवटे यांनी हे पुस्तक वाचून त्या-त्या भाषा आणि त्यांच्यातील साहित्य याविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा होईल आणि तशी ती व्हावी अशी आशा व्यक्त केली आहे. हे पुस्तक … Continue reading भारतीय भाषा अन् साहित्याविषयी जाणून घेण्याची इच्छा वृद्धिंगत करणारे पुस्तक