भिंगुळवाणे दिवस ही निराशेतून सकारात्मकतेकडे नेणारी कादंबरी

अत्यंत प्रगत मेंदू असलेल्या मनुष्याच्या बुद्धिमत्तेचा कस लागावा आणि प्रसंगी त्याच्या असहायतेवर, मानवी मर्यादेवर त्याने खजिल व्हावे अशी कोरोना काळात उद्भवलेली परिस्थिती हा या कादंबरीचा विषय. त्या पार्श्वभूमीवर कोरोना हाच कादंबरीचा खरा नायक किंवा खलनायक म्हणावा लागेल. जो मनुष्याला कठपुतळी बनवतो..नव्हे त्याचाच घास घेतो. कादंबरीतला मानवी रूपातला नायक यशवंत यांनी … Continue reading भिंगुळवाणे दिवस ही निराशेतून सकारात्मकतेकडे नेणारी कादंबरी