जीवनाच्या होरपळीतही उन्नतीचा विचार पेलणारा कथासंग्रह : भोगवटा

जीवनाच्या होरपळीतही उन्नतीचा विचार पेलणारा कथासंग्रह : भोगवटा स्त्रियांच्या हालअपेष्टांना काही गोष्टी कारणीभूत आहेत. एकतर तिचा जन्म स्त्री म्हणून होणे. दुसरी गोष्ट तिचं सौंदर्य. पालावर किंवा झोपडीत सुंदर तरुण बाई राहणं म्हणजे संकटच. कधी, केव्हा तिच्यावर घाला घातला जाईल ते सांगता येत नाही. ती सुरक्षित, पवित्र राहूच शकत नाही. हुंड्यासाठी … Continue reading जीवनाच्या होरपळीतही उन्नतीचा विचार पेलणारा कथासंग्रह : भोगवटा