व्यथेच्या आर्जवातून जन्मलेला कवितासंग्रह

व्यथेच्या आर्जवातून जन्मलेला भूभरी हा कवितासंग्रह समाजाला निश्चित नवी दिशा देणारा आहे. आपल्या मनातील एक एक ठिणगी शाबूत ठेवण्यासाठी स्वतःच भूभरी होतो आहे कारण ती आजच्या काळाची गरज आहे. ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर चंद्रपूर पूर्व विदर्भातील डोंगर पर्वताच्या कुशीत आणि वर्धा वैनगंगेच्या मुशीत, निसर्गाच्या तालमीत तयार झालेला जन्मत: निसर्ग सान्निध्य आणि … Continue reading व्यथेच्या आर्जवातून जन्मलेला कवितासंग्रह