सामाजिक परीघातल्या कवितांचा संग्रह म्हणजे भूक

मूठभर प्रस्थापितांचा नंगानाच थोपवण्यासाठी युगांतरांनी क्रांतिकारकांसारखा तसेच समाजसुधारकांसारखा जन्म घ्यायला पाहिजे असे मत कवितेतून मांडणारा. स्वातंत्र्य आणि समतेचा भोक्ता असणारा कवि मैत्रीच्या ओलाव्यात सहजच झिरपून जातो. परिक्षण – बा. स. जठार गारगोटी (9850393996) सामाजिक वास्तवाचे भान साहित्यामध्ये सहजपणे उमटवणाऱ्या बाबा जाधव या कविचा भूक हा कवितासंग्रह सामाजिक परीघातले विविध आशय … Continue reading सामाजिक परीघातल्या कवितांचा संग्रह म्हणजे भूक