बहामनी सुलतान अहमदशाह यांनी बांधलेला हा भव्यदिव्य किल्ला. मध्ययुगीन काळात ही शाही देशातील सर्वात शक्तीशाली सत्ता होती. इ. स. १४२६-३२ दरम्यान हा किल्ला बांधण्यात आला. सुमारे साडेपाच कि.मी.चे क्षेत्र या किल्ल्याने व्यापले असून संपूर्ण देशातील काही अपाराजित किल्ल्यांमधील हा एक किल्ला आहे. शिवाय देशातील अनेक किल्यांमधील सुंदर आणि भव्य असा … Continue reading बीदरचा किल्ला…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed