विदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी

विदर्भातील शेतीमध्ये कोणते पक्षी आढळतात? या पक्षांची वैशिष्ट्ये काय आहेत? कोणत्या पिकांमध्ये कोणते पक्षी आढळतात? यासंदर्भात पक्ष्यांची जैवविविधता मांडणारा शोधनिबंध ‘न्यूज लेटर्स फॉर बर्ड वॉचर्स’ यामध्ये प्रकाशित झाला आहे. संशोधक डॉ. राजू कसंबे, नंदकिशोर दुधे, डॉ. गजानन वाघ, डॉ. मनोज काळे, किरण मोरे यांनी यासंदर्भात विदर्भातील चार जिल्ह्यांतील सहा विभागांत … Continue reading विदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी