ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे मध्ये मुख्यत्वे समाजचिंतनशील स्वरूपाचे लेखन

डॉ. आलोक जत्राटकर यांचे हे लेखन मुख्यत्वे समाजचिंतनशील स्वरूपाचे आहे. आत्मपरता आणि त्यांच्या संवेदनशीलतेचे विशेष नोंदवणारे तसेच त्यांच्या विचारदृष्टीचे सम्यकचित्र या लेखनात आहे. व्यापक सामाजिक दृष्टी, समतोल विवेक, चिंतनशीलता आणि सामाजिक हस्तक्षेप ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत. आपले सामाजिक व नागरी जीवन अधिकाधिक सुखकारक व वर्धिष्णू व्हावे, अशा व्यापक तळमळीतून … Continue reading ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे मध्ये मुख्यत्वे समाजचिंतनशील स्वरूपाचे लेखन