बोली संवर्धन व्रतस्थ डॉ. हरिश्चंद्र बोरकर

बोलीमहर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर म्हणजे झाडीपट्टीतील एक ज्ञानतपस्वी आणि अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व ! लेखनमग्नता आणि उपक्रमशीलता अशा दोन्ही अंगांनी त्यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व बहरले आहे. त्यांच्या एकूण १०५ ग्रंथांमध्ये कथा, कविता, एकांकिका आणि नाटक या ललित प्रकारांसोबतच भाषाशास्त्र, लोकसाहित्य, संशोधन आणि कोशवाङ्मय अशा विविध ललितेतर विषयांचाही समावेश आहे. डॉ. तीर्थराज कापगते मोबाईल … Continue reading बोली संवर्धन व्रतस्थ डॉ. हरिश्चंद्र बोरकर