एक पणती उजेडासाठी ही एका राष्ट्रशिक्षकाची प्रेरणादायी कहाणी

एका राष्ट्रशिक्षकाची ही कहाणी प्रेरणादायी व तितकीच मार्गदर्शक असून ती दीपावलीच्या तोंडावर सर्वांना प्रकाश प्रदान करणारी अशी आहे. सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक मंत्री डाॅ. प्रतिमा इंगोले यांच्या एक पणती उजेडासाठी ग्रंथाचे प्रकाशन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते मुंबई येथे झाले. एक पणती उजेडासाठी हा ग्रंथ डाॅ प्रतिमा इंगोले यांचे मातामह … Continue reading एक पणती उजेडासाठी ही एका राष्ट्रशिक्षकाची प्रेरणादायी कहाणी