समकालीन वास्तवाला थेट भिडणारी कविता

काळजाचा नितळ तळ – समकालीन वास्तवाला थेट भिडणारी कविता जागतिकीकरण ,खाजगीकरण आणि उदारीकरणातून माणसाचे जगणे कमालीचे विस्कटले आहे आणि त्यातून त्याचे अगतीकीकरण झाले आहे .हे कवीचे निरीक्षण निश्चितच विचार करायला लावणारे आहे. राजा माळगी कोणताही उत्तम कवी, तो ज्या काळात राहतो त्या काळाला आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्या … Continue reading समकालीन वास्तवाला थेट भिडणारी कविता