सामाजिक उपचारची दवाई : चारोळीसंग्रह अंतर -मंतर

बंडोपंतानी तब्बल १९२ चारोळ्या या संग्रहात अंतर्भूत केलेल्या आहेत. या काव्यविधेतून त्यांनी त्यांच्या अनुभवातून तसेच चिंतनपर प्रवृत्तीतून संतांचे मार्गदर्शन, सुसंस्कार, पर्यावरण, अंधश्रध्दा, विज्ञानवाद, आध्यात्मिकता, सेवाभाव, बळीराजाची दशा, व्यसन, राजकारण, थोर पुरूष, घरसंसार, शिक्षण, आजची ताजी परिस्थिती अशा विविध विषयावर चारोळ्या निर्माण केल्या. डॉ.चंद्रकांत लेनगुरेगडचिरोली “अंतर मंतर” चारोळीसंग्रहाचे जनक बंडोपंत बोढेकर … Continue reading सामाजिक उपचारची दवाई : चारोळीसंग्रह अंतर -मंतर