बोलीविज्ञानाची सैद्धांतिक मांडणी करणारे पुस्तक

भारतीय पातळीवर विचार करता ग्रिअर्सन यांच्यापासून गणेश देवी यांच्या बोलीअभ्यासातील योगदानाचा विचार करता आजच्‍या काळामध्ये बोलीविज्ञानाचे महत्त्व प्रकर्षाने लक्षात येते. अशा टप्यावर बोलीविज्ञाची सैद्धांतिक मांडणी करणारे मराठीतील हे पहिलेच पुस्तक असल्‍याने हे पुस्तक महत्त्वपूर्ण ठरते. डॅा. सुखदेव एकल भाषाविकास संशोधन संस्था, कोल्‍हापूर या संस्थेने ‘बोलीविज्ञान’ हे औदुंबर सरवदे यांचे अभ्यासपूर्ण … Continue reading बोलीविज्ञानाची सैद्धांतिक मांडणी करणारे पुस्तक