अंतस्थ अनुभवांचे चित्रण

कवितांमध्ये व्यक्त झालेले अनुभव हे एका संवेदनशील कलावंतमनाने घेतलेले अनुभव आहेत आणि त्यांचे मूळरूप चिंतनाला कारणीभूत असले तरी त्यावर कवयित्रीच्या रसिकतेचे, वाचनाचे, चिंतनशील वृत्तीचे संस्कार झाले आहेत आणि कलात्म कोंदणात अर्थपूर्ण शब्दबंधात ते सौंदर्यपूर्ण आणि आस्वाद्य झाले आहेत. अनंत देशमुख ‘चित्रधून’ हा राजश्री कुलकर्णी, शिल्पा चिटणीस, अनघा दातार आणि मंजिरी … Continue reading अंतस्थ अनुभवांचे चित्रण