वन्य प्राण्यांच्या नजरेतून मानवी वस्तीचे दर्शन घडवणारी बालकादंबरी

सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल या कादंबरीतून कोरोना रोगाच्या भीतीने भयभीत झालेली माणसे, क्वारंटाईन असलेली माणसे यातून कोरोना संकटाची भिषणता तसेच माणसांनी जंगलावर केलेले अतिक्रमण, प्राण्यांची केलेली बेसुमार शिकार याकडेही ही कादंबरी वाचकाचे लक्ष वेधते. ✍🏼 गुलाब बिसेन “सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल” ही राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त साहित्यिक डाॅ. श्रीकांत पाटील … Continue reading वन्य प्राण्यांच्या नजरेतून मानवी वस्तीचे दर्शन घडवणारी बालकादंबरी