तरल प्रतिभेद्वारे रसिकांना भूरळ घालणारा कवितासंग्रह

एकंदरीत एकापेक्षा एक सरस अशा काव्यरचनांमधून कवीने आपल्या तरल प्रतिभेद्वारे रसिकांना अक्षरक्षः भूरळ घातलीय. शब्दप्रतिभेचे अनुपम लेणे लेवून कवीने काही कविता खूप सजवल्यात तर काही कवितेतून त्याची शब्दवीज अक्षरक्षः कडाडलीय व त्याद्वारे त्याने आजच्या समाजव्यवस्थेवर तीव्र प्रहारही केलेत. सौ.शगुफ्ता शेख (हुंडेकरी) करमाळा. जि. सोलापूर. कविता ही कवीच्या अंतर्मनाचा आविष्कार व … Continue reading तरल प्रतिभेद्वारे रसिकांना भूरळ घालणारा कवितासंग्रह