नव्या अक्षरांचे आगमन…

ग्रंथाच्या निमित्ताने समीक्षक म्हणून बन्ने यांची नवी ओळख – डॉ. रवींद्र ठाकूर साहित्यिक दयासागर बन्ने यांनी ‘समकालीन साहित्यास्वाद’ या ग्रंथात २०११ ते २०२१ या कालखंडात प्रकाशित झालेल्या काही लक्षणीय साहित्यकृतींचा आस्वादक परामर्श सादर केला आहे. समकालातील लिहिते सुजाण साहित्यिक कविवर्य विठ्ठल वाघ, वसंत के. पाटील, विजय चोरमारे, विशाल इंगोले, नामदेव … Continue reading नव्या अक्षरांचे आगमन…