पर्यावरण, निसर्ग प्रेमींना उपयुक्त असे पुस्तक

वृक्षसंवर्धन, वृक्षांबाबतचे गैरसमज, विदेशी वृक्ष लागवडीचे तोटे, उपाय आणि पर्याय तसेच विदेशी वृक्षांना पर्यायी देशी वृक्ष याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी, अभ्यासक, संशोधक आणि शेतकरी या सर्वांनाच हे पुस्तक उपयुक्त ठरणारे असे आहे. राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६ देशात ५० हजारांहून अधिक वनस्पती प्रजातींची नोंद करण्यात आली … Continue reading पर्यावरण, निसर्ग प्रेमींना उपयुक्त असे पुस्तक