गाव-शिवाराचे सर्वांग सुंदर प्रतिबिंब : गावठी गिच्चा

ग्रामसंस्कृती, गावगाडा मोडीत निघाला आहे. जगाचा पोशिंदा बळीराजाच आज बळी जात आहे. समाज दिशाहीन झालेला आहे. हीच गावखेड्यातील समाजाची दिशाहीनता, अज्ञान, अंधश्रद्धा, सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्ती, विविध सामाजिक समस्या व सनातन प्रवृत्तीवर सचिन पाटील यांनी आपल्या ‘गावठी गिच्चा’ या कथासंग्रहात भाष्य करीत लेखन केलेले आहे. – डाॅ. श्रीकांत पाटील कथा … Continue reading गाव-शिवाराचे सर्वांग सुंदर प्रतिबिंब : गावठी गिच्चा