राजकीय नाटक आणि गो. पु.

गो. पु.च्या नाटकांतील आशयस्वरूप, पात्रसृष्टी, रूपविशेष, स्वगते, प्रतीकात्मकता, संदर्भसंपृक्तता, रंगसूचना व सुनियोजित घाटाची त्यांनी केलेली चर्चा महत्त्वाची आहे. गो. पु.च्या नाटकांतील स्वायत्त आणि समग्रतेच्या अनुभवविश्वाचा वेध घेण्यात रमेश साळुखे एका अर्थाने यशस्वी झाले आहेत. रणधीर शिंदे गो. पु. देशपांडे हे भारतीय पातळीवरील महत्त्वाचे नाटककार आहेत. राजकीय विचारांचे चर्चानाट्य लिहिणारे नाटककार … Continue reading राजकीय नाटक आणि गो. पु.