निसर्ग अन् विज्ञान यांचा समन्वय साधणारा बालकवितासंग्रह…

जीवनात हरघडी प्रत्येकाला अनेक प्रश्न पडतात. जिथे प्रश्न असतात तिथे त्यांचे उत्तरही असते. ‘शोधा म्हणजे सापडे’ हाच मूलमंत्र हा गूगलबाबा आपणास देतो आहे. तो चुटकीसरशी प्रश्नांतील गुंता सोडवितो. हवामानाचा अंदाज बांधतो. सगळ्याच शब्दांचे अर्थ सांगतो. त्याच्या पोटात माहितीचे अनेक साठे लपलेले आहेत. जगाचे नकाशे त्याला तोंडपाठ आहेत. डॉ. श्रीकांत श्री … Continue reading निसर्ग अन् विज्ञान यांचा समन्वय साधणारा बालकवितासंग्रह…