चंदगड बोलीभाषा, माती अन् माणसाचं मार्मिक चित्रण करणारे पुस्तकः उंबळट

चंदगडी बोलीभाषा, माती आणि माणसाचं मार्मिक चित्रण करणारे पुस्तक : उंबळट कोल्हापूर येथील कमला महाविद्यालयाचे प्रा.डॉ. गोपाळ गावडे लिखित ‘उबळट’ या चंदगडी बोलीभाषेतील पहिल्या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकाचे शुक्रवारी (ता. ११ नोव्हेंबर 22) रोजी शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांचे हस्ते प्रकाशन होत आहे. त्या निमित्त… प्रा.डॉ. सुजय पाटीलमराठी … Continue reading चंदगड बोलीभाषा, माती अन् माणसाचं मार्मिक चित्रण करणारे पुस्तकः उंबळट