समाजाचे सत्यदर्शन घडविणारा कथासंग्रह
न्यूज चॅनेलमधील महिलांसाठी असुरक्षित जग, टीव्ही सिरीयलमधील हेवेदावे, मठामधील साधनेच्या नावाखाली चाललेले हिडीस वातावरण, गुरूकुलचे वेगळे जग, आजकाल सगळीकडे पसरलेले सहजीवनाचे फॅड, ड्रगच्या आहारी गेलेले तरूण-तरुणी, प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्यांवर राजकारणी आणित असलेले बाळंट असे ज्वलंत विषय सात कथांमधून आले आहेत. अशोक बेंडखळे जगाकडे वेगळ्या दृष्टीने पाहता आले, वेगवेगळे अनुभव घेता … Continue reading समाजाचे सत्यदर्शन घडविणारा कथासंग्रह
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed