सर्वसामान्य माणसांच्या अंतर्मनाचा ठाव घेणारी जीवनाची कैफियत

फक्त गाण्याची आवड नाही तर उत्तम गायक असलेल्या डॉ. बाळासाहेब लबडे हे कवितांच्या सोबतीने गझलरचनांकडे वळले, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. मुळातच शब्द- लय- स्वर हे त्यांच्या रक्तातच भिनलेले आहे. त्यांचे ‘महाद्वार’ आणि ‘मुंबई.. बंबई.. बॉम्बे’ हे संग्रह मी वाचलेले आहेत. या पार्श्वभूमीवर “जीवनाची कैफियत” हा गझलसंग्रह वाचताना जाणवले की … Continue reading सर्वसामान्य माणसांच्या अंतर्मनाचा ठाव घेणारी जीवनाची कैफियत