कृषिनिष्ठ जाणिवांचा कैवार

कृषी संस्कृतीत लहानाचा मोठा झालेल्या, मातीशी इमान राखून स्वकर्तृत्वाच्या जोरावर ज्ञानसाधना आणि शब्द साधना करणाऱ्या डॉ. शिवाजी शिंदे यांचा ‘कैवार’ हा कवितासंग्रह असाच कृषिनिष्ठ जाणिवांचा आविष्कार करणारा आहे. डॉ. श्रीकांत श्री पाटील कोल्हापूरराष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक,राज्यशासन पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रतिभा शक्ती ही दैवी देणं आहे. ती ज्याला लागते तो साध्या … Continue reading कृषिनिष्ठ जाणिवांचा कैवार